नांदेड : नांदेड जिल्हातील काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. अंतापूरकर यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी माजी मुख्यमंत्री तसेच भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुंबई येथे भेट देखील घेतली. या भेटीनंतर काँग्रेसला धक्का बसल्याच बोललं जातंय.अंतापुरकर हे भाजप राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोण आहेत जितेश अंतापूरकर… Continue reading कॉंग्रेसच्या ‘या’ आमदाराने घेतली अशोक चव्हाणांची भेट ; भाजप प्रवेशाच्या चर्चा