मुंबई : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे अभिनेते अशोक सराफ, रोहिनी हट्टंगडी यांना पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते देण्यात आले. हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते मिळाल्याचा मला आनंद आहे. शरद पवार माझे आवडते नेते आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी शरद पवारांच्या स्मरणशक्तीचंही त्यांनी कौतुक केलं… Continue reading शरद पवार माझे आवडते नेते, त्यांनी तीन मिनीटांत माझं काम केलं होतं ; अभिनेते अशोक सराफ