मुंबई(प्रतिनिधी) : कलर्स मराठीवर लवकरच अशोक सराफ यांचं पुन्हा कमबॅक होणार आहे.तर त्यांच्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.हिंदी-मराठी कलाकार,अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते.अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट जसे की गंमत जमत, बाळाचे बाप ब्रम्हचारी,खिचडी,नवरा माझा नवसाचा,असे तीनशेहून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केले असून त्यांनी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.मध्ये तरी… Continue reading अशोक सराफ याचं कमबॅक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस नवी मालिका