केजरीवालांना अंतरिम जामीन, पण सुटका नाही

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. दरम्यान, केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने ED प्रकरणात जामीन मंजूर केला. पण सीबीआय प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे जामीन मिळूनही त्यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालयांना अंतरिम जामीन मंजूर… Continue reading केजरीवालांना अंतरिम जामीन, पण सुटका नाही

अरविंद केजरीवालांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा धक्का ; जामीन रद्द

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांच्या जामीनावर स्थगिती दिली आहे. दरम्यान, मद्य धोरण घोटाला प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज एव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी एक… Continue reading अरविंद केजरीवालांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा धक्का ; जामीन रद्द

error: Content is protected !!