किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी मायक्रोट्रेनिंग गरजेचे : अरुण डोंगळे

कोल्हापूर(प्रतिनिधी): गोकुळच्‍या मायक्रोट्रेनिंग सेंटरचे उद्‌घाटन माळी डेअरी फार्म, माणकापूर ता. चिक्कोडी येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या शुभ हस्ते, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच संचालक मंडळ यांच्‍या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.23/08/2024रोजी करण्यात आले. यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने दूध उत्पादकांना किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची योग्य पैदास, आहार व… Continue reading किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी मायक्रोट्रेनिंग गरजेचे : अरुण डोंगळे

महाराष्ट्रातील एकमेव गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कार्यान्वित

कोल्हापूर : महाराष्ट्रातील एकमेव व देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, गडमुडशिंगी येथे कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन ४०० किलो इतकी असून पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक (हर्बल औषधे)… Continue reading महाराष्ट्रातील एकमेव गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कार्यान्वित

error: Content is protected !!