किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झाला मानपत्र देवून सत्कार, पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले. चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे,असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक… Continue reading किरण पुरंदरेंचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने सत्कार

नियमित व्यायाम – सकस आहार घेण्याचं आवाहन : अरुंधती महाडिक

राधानगरी (प्रतिनिधी) : निरोगी शरीर संपदा ही सर्वात मोठी देणगी आहे. मुली जन्मताच कष्टाळू असतात. पण किशोर वयीन मुलींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा, असे आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात त्या बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या… Continue reading नियमित व्यायाम – सकस आहार घेण्याचं आवाहन : अरुंधती महाडिक

भागीरथी महिला संस्थेच्या वतीने प्रबुद्ध भारत हायस्कूलला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन’ भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झालीयं. सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. विविध बैठका, मेळावे आणि प्रचार सुरू आहेत. अशातच आता लक्षतीर्थ वसाहत येथील प्रबुद्ध भारत हायस्कूल येथे भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या संयुक्त विद्यमानाने ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन’ भेट देण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक… Continue reading भागीरथी महिला संस्थेच्या वतीने प्रबुद्ध भारत हायस्कूलला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशीन’ भेट

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी चरणी 45 तोळे सोन्याची प्रभावळ अर्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, खा. धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या, करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. 45 तोळे वजनाचे सोने यासाठी वापरण्यात आले असून, त्याची किंमत 35 लाख… Continue reading करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी चरणी 45 तोळे सोन्याची प्रभावळ अर्पण

आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ऍक्युपंक्चर उपचार पध्दती उपयुक्त : सुमिता सातारकर

कोल्हापूर – वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पध्दती आल्या आहेत. तरीही आजाराचे अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो. मात्र ऍक्युपंक्चर उपचार पध्दती आजाराच्या मुळाशी जात असल्याने ही उपचारपध्दती आजही विश्‍वासार्ह ठरलीय, असे प्रतिपादन ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने आयोजित ऍक्युपंक्चर-एक प्रभावी उपचार पध्दती, या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या… Continue reading आजाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ऍक्युपंक्चर उपचार पध्दती उपयुक्त : सुमिता सातारकर

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी. एस शिंपुकडे यांची निवड झाली. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं, गरजू महिला, ज्येष्ठ नागरीक, युवती यांच्यासह समाजातील सर्वच घटकांसाठी काम होईल, असे नुतन अध्यक्षा अरूंधती… Continue reading रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरी मिड टाऊनच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवणार: अरुंधती महाडिक

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या नुतन अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. विकासवाडी… Continue reading रोटरी मिड टाऊनच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवणार: अरुंधती महाडिक

error: Content is protected !!