‘गोकुळ’च्या म्हैस दूध उत्पादकांना नवीन वर्षाची गोड भेट : अरुण डोंगळे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि. 11 जानेवारीपासून 6.5 फॅट आणि 9.0 एस.एन.एफ. प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर 2 रुपये दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दि. 10 जानेवारी… Continue reading ‘गोकुळ’च्या म्हैस दूध उत्पादकांना नवीन वर्षाची गोड भेट : अरुण डोंगळे

‘या’ योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : अरुण डोंगळे

कोल्हापूर – कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली असल्याने जिल्ह्यातील गोकुळच्या 5,743 दूध उत्पादकांचे अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस प्रज्वलित झाले आहेत. या बायोगॅस योजनेमुळे जिल्हयातील महिला दूध उत्पादकांना 20 कोटी… Continue reading ‘या’ योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : अरुण डोंगळे

error: Content is protected !!