निक्कीला बसला धक्का, आईने केला ‘हा’ मोठा खुलासा…

मुंबई – बिग बॉस मराठी 5 लोकप्रिय शो बनला आहे. सध्या बिग बॉसमध्ये फॅमिली वीक सुरू आहे. सगळ्या स्पर्धकांचे घरातील कुटुंब त्यांना भेटायला येत आहेत. या आठवड्यात सगळे स्पर्धक भावुक होताना दिसले आहेत. आजच्या भागातही उर्वरीत सदस्यांचे कुटुंब त्यांना भेटायला येणार आहे. यासंबंधित नुकताच बिग बॉसने एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये निक्कीची… Continue reading निक्कीला बसला धक्का, आईने केला ‘हा’ मोठा खुलासा…

error: Content is protected !!