कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सारस्वत सभागृहात झालेल्या शोकसभेत प्रातिनिधीक भावना व्यक्त झाल्या . कोल्हापूर समाजातील विविध घटकांमध्ये मदतीची गरज असलेल्या गरजूंपर्यंत यथायोग्य प्रकारे योग्य मदत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर अनुराधाताई यांनी ध्यास घेतला होता . त्यांचा हा वारसा कृतिशीलरीत्या यथाशक्ती पुढे चालवणे ही त्यांना कृतिशील आंदराजली ठरेल अशा प्राथमिक भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या . दसरा… Continue reading समाजातील गरजूंना वेळोवेळी मदत पुरवणे हीच अनुराधाताई तेंडुलकरांना कृतिशील श्रद्धांजली