मु्ंबई – गौतमी तिच्या अदा आणि नखऱ्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. आता गौतमीच्या कातील ‘अदा’ रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटील लिंबू फिरवलं या गाण्यातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘लिंबू फिरवलं’ ‘लिंबू फिरवलं’ या गाण्याला अमितराज यांचे जबरदस्त संगीत, वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांचा भन्नाट आवाज लाभला आहे. या गाण्याचे बोल… Continue reading ‘लिंबू फिरवलं’ गौतमी पाटीलचे रुपेरी पडद्यावर पदार्पण…