अकोला : मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.आठ महिन्यांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याच उद्घाटन झालं होतं.या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. आपटे यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये विडंबन आहे. महाराजांच्या भुवयांच्या वर खोप दाखवल्या गेली आहे. ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,… Continue reading ‘त्या’ प्रकरणी आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : अमोल मिटकरी