वडील मारतील, बायको नाश्ता द्यायची नाही ; असं का म्हणाले बजरंग सोनवणे

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती बीड लोकसभा मतदारसंघाची. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकज मुंडे यांचा पराभव केला. यानंतर पुन्हा एकदा नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे चर्चेत आले आहेत. खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा दादा गटातील विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी… Continue reading वडील मारतील, बायको नाश्ता द्यायची नाही ; असं का म्हणाले बजरंग सोनवणे

…म्हणून मलाच ‘त्या’ स्टेजवर बसायचं नव्हतं ; अमोल मिटकरींचं उत्तर

मुंबई : अमोल मिटकरी हे बारामतीतल्या एका कार्यक्रमात स्टेजवर येणार होते. मी त्या स्टेजवर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यावेळी अमोल मिटकरी हे कार्यक्रमाला आलेच नाहीत. त्यांच्या या विधानानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आता मेधा कुलकर्णी यांच्या या वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे विधान परिषदेचे… Continue reading …म्हणून मलाच ‘त्या’ स्टेजवर बसायचं नव्हतं ; अमोल मिटकरींचं उत्तर

मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही ; खासदार मेधा कुलकर्णींनी सांगितला ‘तो’ किस्सा

पुणे : भाजपच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पुरोहितांची, मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसह मी स्टेजवर बसणार नाही अशी भूमिका मी घेतली होती असं मेधा कुलकर्णींनी सांगितलं. बारामतीत एक कार्यक्रम होता. त्या सभेत अमोल मिटकरी येणार होते. मी त्यांच्यासह स्टेजवर बसायला… Continue reading मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही ; खासदार मेधा कुलकर्णींनी सांगितला ‘तो’ किस्सा

error: Content is protected !!