पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगरपालिकांना फायर बाईक (बुलेट) प्रदान

कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्य शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मूरगुड, पन्हाळा, शिरोळ, वडगांव या 12 नगरपालिकांना प्रत्येकी 1 फायर बाईक अशा एकूण 12 फायर बाईक (बुलेट) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदान करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल… Continue reading पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगरपालिकांना फायर बाईक (बुलेट) प्रदान

तृतीयपंथीयांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय पूर्तता करावी-जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर(प्रतिनिधी):जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा व यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्देश दिले आहेत.तसेच मतदान ओळखपत्र सर्व तृतीपंथीयांना देण्यात यावे.याबाबत जिल्हा प्रशासन कायम तृतीयपंथीयासोबत राहील असे त्यांनी सांगितले. नोंदणी झालेल्या तृतीयपंथीयांना शासकीय सर्व योजनांचा लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व समावेशक धोरण 2024 धोरणानुसार प्रशासकीय यंत्रणेला कार्यवाही… Continue reading तृतीयपंथीयांनी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय पूर्तता करावी-जिल्हाधिकारी अमोल येडगे

error: Content is protected !!