कोल्हापूर(प्रतिनिधी): राज्यातील एक हजार ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे’ उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिनांक 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 36 महाविद्यालयामधील केंद्रांचा समावेश आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी त्यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून युवक युवतींना रोजगारक्षम बनवा,… Continue reading कौशल्य विकास केंद्रांमधून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवा-अमोल येडगे