कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवत असताना त्यांना वारंवार कार्यालयात यावे लागू नये म्हणून जनता दरबार घेण्यात आले.जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्तापर्यंत 10 जनता दरबार जिल्ह्यात आयोजित केले.मागील 9 जनता दरबारांमध्ये 2433 अर्ज दाखल झाले, यातील 2362अर्ज निकाली काढण्यात आले. नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी महसूल,… Continue reading जनता दरबारमधून नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान-पालकमंत्री मुश्रीफ