खासदार रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला EVM अनलॉक करणारा फोन

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत शिंदेसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबतर कीर्तिकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनवापर प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला… Continue reading खासदार रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला EVM अनलॉक करणारा फोन

error: Content is protected !!