मुंबई – आदित्य चोप्राच्या ‘धूम 4’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. धूमचे पहिले तीनही पार्ट सूपरहिट असल्याने प्रेक्षकांना आता चौथ्या पार्टची उत्सुकता लागली आहे. यामध्ये आमिर खान आणि हृतिक रोशन दिसणार असल्याच सांगण्यात येतं होत. पण आता ‘धूम 4’साठी नवीनच चेहरा समोर येतोय. धूम 4 मध्ये अनेक नावे चर्चेत होती. ज्यामध्ये शाहरुख खान, रणवीर सिंह आणि… Continue reading धूम 4 मध्ये आमिर -हृतिक नाही तर दिसणार ‘हा’ अभिनेता