मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी का घेतली अमित शाहांची गुप्तभेट..?

मुंबई – लोकसभा निकालामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्यांनंतर महायुतीमध्ये धाकधूक बघायला मिळत आहे.. महायुतीचे नेते यांनी आता विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी हाथ पाय मारायला सुद्धा चालू केलं आहे.. अशातच एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री अचानक दिल्ली गाठली. त्यांच्या या दिल्ली दौऱ्याची कोणालाच थांगपत्ता लागून… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी का घेतली अमित शाहांची गुप्तभेट..?

error: Content is protected !!