ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार ‘लापता लेडीज’…

मुंबई – 97 व्या अकादमी पुरस्कार ऑस्कर 2025 साठी भारतातून ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पाठवला आहे. नुकतीच या संदर्भात घोषणा करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ची निवड केली आहे. ‘लापता लेडीज’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले आहे. तर… Continue reading ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार ‘लापता लेडीज’…

error: Content is protected !!