मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात सोमवारी विधानपरिषदेत खडांजगी पाहायला मिळाली. अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप, प्रसाद लाड यांनी केला होता. त्यानंतर आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसाद लाड यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. त्यावेळी त्यांना दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळं आता हा मुद्दा चांगलाच तापला… Continue reading अंबादास दानवे ‘त्या’ वक्तव्यानंतर स्पष्टीकरण म्हणाले…