मुंबई : आज विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी मतदान होत सुरू झालं आहे. गणपत गायकवाड यांच्यावर आरोप असताना त्यांना मतदान करू देणे हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. अनिल देशमुख यांच्यावर आरोप होते. गणपत गायकवाड यांनी स्वत:च्या पिस्तुलातून गोळ्या… Continue reading ‘हा’ तर सत्तेचा दुरुपयोग : अंबादास दानवे