पाण्याच्या पाईपलाईन खुदाई खर्चात मोठी कपात – भाजपच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर 6500 रुपये खुदाई खर्च म्हणून भरावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. हा खर्च कमी करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक… Continue reading पाण्याच्या पाईपलाईन खुदाई खर्चात मोठी कपात – भाजपच्या पाठपुराव्याला यश

error: Content is protected !!