मुंबई – देशातील नामवंत व्यक्ती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं पुढील महिन्यात लग्न होणार असून त्याची धूम-धडाक्यात तयारी सुरू आहे. अंबानींच्या या लग्नाची जगभर उत्सुकता लागून राहिली आहे. गेले कित्येक महिने झाले या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांच्या… Continue reading अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का ? सोशल मिडियावर फोटो व्हायरल