मुंबई (प्रतिनिधी) : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ रिलीज होऊन 9 दिवस झाले आहेत. तर ‘पुष्पा 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपट रिलीज झालेल्या पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चित्रपट आणि त्यातील अभिनेता अल्लू… Continue reading अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’ च्या कमाईवर परिणाम ?