मुंबई – आलिया आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जिगरा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा रोमांक करणार ट्रेलर पाहून प्रेक्षक थक्क झाले आहे. ट्रेलर पाहून हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. आलिया भट्ट नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत असते. ‘जिगरा’मध्येही तिने दमदार व्यक्तिरेखा साकारली आहे.या चित्रपटात आलियाची… Continue reading अंगावर काटा आणणारा ‘जिगरा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज