मुंबई : आलिया भट्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.यशराज फिल्मच्या आगामी स्पाय युनिव्हर्समध्ये दिसणार आहे.आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या अल्फा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.’अल्फा’ चित्रपट स्पाय युनिव्हर्सवर आधारित आहे.या चित्रपटामध्ये आलिया आणि शर्वरी स्पेशल एजंटच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.अल्फा चित्रपट येणार असल्याची माहिती मिळताच चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.आलियाला स्पायच्या… Continue reading आलियाचा ‘अल्फा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस