अकोला ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूकीची सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असता जागावाटपाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात सुरूवात झालेली आहे . महायुतीच्या घटक पक्षाने येणारी निवडणूक ही स्वबळावर लढण्याची सुरू केल्याची माहिती समोर येत आहे . अद्याप जागावाटप संदर्भात चर्चा झालेल्या नाहीत . अकोला येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महादेव… Continue reading ‘या’ कारणामुळे महायुतीपुढे मोठा पेच …