मुंबई – लोकसभेनंतर सध्या सर्वत्र विधानसभेचं वारं सुरु आहे, पण लोकसभेला बारामती मतदार संघ सर्वात लक्षवेधी मतदार संघ बनला होता. लोकसभेला अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार होत्या. यामुळे पवार – पवार यांच्या या लढतीमध्ये कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण… Continue reading बारामतीकरांनी ठरवलं होतं खासदारकीला सुप्रियाताईंना निवडून द्यायचं – अजित पवार