अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड ; महायुतीतील धुसफूस पुन्हा समोर

पुणे : शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहिल्यान अजित पवारांच्या फोटोवर शिवसैनिकांकडून काळं कापड टाकण्यात आल्याची घटना बारामतीत घडली आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. बारामतीमध्ये शिंदेसेनेकडून एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बारामतीत अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या… Continue reading अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड ; महायुतीतील धुसफूस पुन्हा समोर

महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?; अजित पवारांनी दिले उत्तर…

पुणे (प्रतिनिधी): राज्यात विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झालं. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता ,ते म्हणाले की , महायुतीचे सरकार आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी माध्यमांना… Continue reading महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?; अजित पवारांनी दिले उत्तर…

दादांनी घेतला मोठा निर्णय ; नितीन पाटील राज्यसभेवर जाणार …

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा लोकसभेची जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात होती. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यंदाच्या लोकसभेला साताऱ्याची जागा जागावाटपात भाजपकडे गेली असता , राज्यसभेची जागा अजित पवार भाडपकडून मागून घेतली . 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 2 जागा , 9 राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त असणाऱ्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक… Continue reading दादांनी घेतला मोठा निर्णय ; नितीन पाटील राज्यसभेवर जाणार …

जयंत पाटील यांनी घेतली ‘या’ कुटुंबीयांची भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय

वाशिम (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी भेट घेतली आहे. ह्या भेटी दरम्यान डहाके कुटुंबिय आणि जयंत पाटील यांच्यात कोणत्या गोष्टींची चर्चा झाली असावी ह्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत. आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी कारंजा बाजार समितीच्या… Continue reading जयंत पाटील यांनी घेतली ‘या’ कुटुंबीयांची भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय

आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा मार्गावर

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे पूर्व भागात आज उपमुख्यमंत्री अजितदादा यांची जनसन्मान यात्रा आहे.ह्या संधीचं सोनं करत विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातील हाताची साथ सोडून अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाकडे आपली पावले वळवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.तसेच , मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं… Continue reading आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा मार्गावर

‘त्या’ निर्णयावर काकांची खंत , पुतण्याचा दावा

पुणे : बारामती लोकसभेची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या या निर्णयाबाबत खंत व्यक्त केली आहे. बहिणीविरोधात मी पत्नीला उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री… Continue reading ‘त्या’ निर्णयावर काकांची खंत , पुतण्याचा दावा

‘ते ‘मला भेटत नाहीत पण… शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सातारा : शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवं तसं यश मिळवता आलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चेला अजित पवार गटाकडून पूर्णविराम देण्यात आला… Continue reading ‘ते ‘मला भेटत नाहीत पण… शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

दादांचा होणार ‘मेकओव्हर’ ; ‘हे’आखणार प्रचार रणनीती

मुंबई : लोकसभा निवडणूक झाली. आता अवघ्या दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामाला गती घेतली आहे. त्या दृष्टीने आता विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास पक्षानं सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची नुकतीच बैठक झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाकडून नरेश अरोरा यांची निवडणूक… Continue reading दादांचा होणार ‘मेकओव्हर’ ; ‘हे’आखणार प्रचार रणनीती

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची ‘यामुळे’ ताकद वाढणार

मुंबई : थोड्याच दिवसांत आता विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नागरिकांकडून देणग्या स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. सोमवारी दि. 8 जुलैला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडूक… Continue reading शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची ‘यामुळे’ ताकद वाढणार

दादांची ताईसाठी ‘ही’ खुशखबर ; राज्याचा अर्थसंकल्प जाहीर

मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महायुतीकडून लक्षपूर्वक पावले टाकण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात महिला, शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. अजितदादांनी ताईसाठी म्हणजेच महिला मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. मध्य प्रदेशात… Continue reading दादांची ताईसाठी ‘ही’ खुशखबर ; राज्याचा अर्थसंकल्प जाहीर

error: Content is protected !!