मुंबई – कलर्स मराठीवर ‘आई तुळजाभवनी’, ‘अशोक मामा’,’बाईपण भारी रं’ या नव्या मालिका येणार आहेत. आता नव्या मालिकेत आणखी एका मालिकेची भर पडली आहे. कलर्स मराठीवर लवकरचं मैत्रीची रंगत दाखवणारी ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना एक युनिक स्टोरी या मालिकेतून बघायला मिळणार आहे. महिलांच्या मैत्रीवरचे चित्रपट आणि मालिका… Continue reading ‘पिंगा गं पोरी पिंगा’ नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच…