कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या 26 विद्यार्थ्यांची कृषी व संलग्नित विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना 4.25 लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे. विद्यापीठाच्या सुहास आघाव, योगेश्वरी अखंड, अनिकेत भरगुडे व मसूद रिझवान यांची झायडेक्स कंपनीमध्ये निवड झाली असून त्यांना… Continue reading डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाच्या एमबीए ॲग्रीच्या 26 विद्यार्थ्यांची निवड