कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : प्रदूषण नियंत्रण मंडळाने सतत सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही . मात्र , तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालण्याकरिता वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात . त्यामुळेच गणेशमूर्तींना परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे . गणेशभक्तांकडून… Continue reading प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’- ‘गणेशमूर्तीदान’ संकल्पना राबवू नयेत ! : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन