मुंबई – आदिती राव हैदरी आणि सिध्दार्थ हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी भारतीय दाक्षिणात्य विवाह पध्दतीने लग्न केले. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आदिती आणि सिध्दार्थ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवस झालं चालली होती. मात्र, या दोघांनी या चर्चांवर भाष्य केले नव्हते. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदिती राव हैदरीने… Continue reading आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने केलं गुपचूप लग्न, फोटो व्हायरल