आदमापुर येथील संत बाळूमामांचा 132 वा जन्मोत्सव 15 ऑक्टोंबर रोजी साजरा होणार

कपिलेश्वर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रसह कर्नाटक गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र येथील संतबाळूमामा यांचा 132 वा जन्मोत्सव मंगळवार दि.15 आक्टोबर रोजी सायंकाळी 4.23 वा. साजरा केला जाणार असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी दिली. काही दिनदर्शिका मध्ये 14 ऑक्टोंबर रोजी संत बाळूमामा जन्मोत्सव अशी नोंद आहे. 13 आक्टोबर रोजी पाशांकुशा… Continue reading आदमापुर येथील संत बाळूमामांचा 132 वा जन्मोत्सव 15 ऑक्टोंबर रोजी साजरा होणार

error: Content is protected !!