कांडरवाडी येथे झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

वळणावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी, कांडरवाडी येथील घटना कळे प्रतिनिधी : गाडीचे साईट स्टॅन्ड न लावल्याने काळजवडे पैकी कांडरवाडी येथील इरूटी शेताजवळील असणाऱ्या  मोठ्या वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पोंबरे (ता.पन्हाळा) येथील साहिल कोडिबा कांबळे (वय१५) हा मुलगा ठार झाला तर ओंकार उत्तम कांबळे (वय१७) हा गंभीर जखमी… Continue reading कांडरवाडी येथे झालेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

गडहिंग्लजहून गारगोटीकडे जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात ;11 जण जखमी तर, एक गंभीर

पिंपळगाव (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते प्रचार दौरे आणि मेळावे घेत असलेलं पहायला मिळतय. अशातच आता, बामणे पाटी इथं घडलेल्या अपघाताची माहिती समोर येत आहे. गडहिंग्लज एस टी आगाराची एसटीचा गडहिंग्लजहून गारगोटीकडे जात असताना बामणे पाटी इथे अचानक ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने एस. टी रस्त्यावरुन सरळ शेतात जाऊन… Continue reading गडहिंग्लजहून गारगोटीकडे जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात ;11 जण जखमी तर, एक गंभीर

हेरवाड – अब्दुललाट मार्गावर व्हॅनचा अपघात ; 3 जण जखमी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड – अब्दुललाट मार्गावरील लक्ष्मी स्टॉपजवळ घडलेली अपघाताची घटना समोर येत आहे. या अपघातात 3 कामगार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9: 30 च्या सुमारास अब्दुललाटहून हेरवाडकडे बांधकामासाठी कामगार घेऊन निघालेल्या व्हॅन क्र (एम. एच 12, एन.पी. 6593) च्या क्लचमध्ये पिशवी… Continue reading हेरवाड – अब्दुललाट मार्गावर व्हॅनचा अपघात ; 3 जण जखमी

पुणे – बेंगलोर महामार्गावर खासगी बसला भीषण आग ; एकाचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरातील खासगी बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडी दरम्यान घडली आहे. ही खासगी बस पुण्याकडे जात असताना अचानक पेट घेतला असल्याने बस मधून उतरत 6 प्रवाशांनी आपले प्राण वाचवले. मात्र एक प्रवासी झोपेत असल्याने बस मध्ये अडकून त्याचा आगीत होरपळून मृत्यू… Continue reading पुणे – बेंगलोर महामार्गावर खासगी बसला भीषण आग ; एकाचा मृत्यू

गडमुडशिंगीतील मंदिर कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कोल्हापुरातील गडमुडशिंगी या ठिकाणी विहीरीच्या काठावर असणारे पौराणिक नृसिंह मंदीर कोसळले आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत या मंदिराचे पुजारी कृष्णात उमराव दांगट हे नियमीतपणे पूजा करत असतानाच मंदिर पाण्यात कोसळलं असल्यामुळे कृष्णात उमराव दांगट यांचा… Continue reading गडमुडशिंगीतील मंदिर कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

हेरवाड येथे मोटारीचा शॉक लावून युवकाचा मृत्यू

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : मोटारीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे घडली आहे . किरण चंद्रकांत नेर्ले ( वय : 25 ) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की , इलेक्ट्रिक मोटर सुरू करीत असताना किरण याला विजेचा जोरदार धक्का बसला व… Continue reading हेरवाड येथे मोटारीचा शॉक लावून युवकाचा मृत्यू

वागदेत ट्रकला दुचाकीची धडक; 2 युवकांचा मृत्यू

कणकवली(प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणी नजीक पहाटे 2.30वाजता उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात येथील संकेत नरेंद्र सावंत (वय 24, कणकवली परबवाडी) व साहिल संतोष भगत (वय 23, कणकवली विद्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. कणकवली शहरातील या दोन्ही युवकांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त… Continue reading वागदेत ट्रकला दुचाकीची धडक; 2 युवकांचा मृत्यू

‘ते’ संरक्षण कठडे दुरुस्त करा; बांधकाम विभागाकडे प्रवाशांची मागणी  

कळे (प्रतिनिधी): धामणी खोऱ्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या कळे-मल्हारपेठ-सावर्डे ( ता.पन्हाळा ) पूलाच्या उत्तरेकडील व  रस्त्याच्या पूर्वेच्या बाजूचे संरक्षण कठडे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने  जमीनदोस्त झाले. यामुळे याठिकाणी हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या संरक्षण कठड्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.  धामणी खोऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून कळे-मल्हारपेठ-सावर्डे ( ता.पन्हाळा ) पूल ओळखला… Continue reading ‘ते’ संरक्षण कठडे दुरुस्त करा; बांधकाम विभागाकडे प्रवाशांची मागणी  

सांगली फाटा येथे ‘विचित्र’ अपघात ; चार गाड्यांचे लाखोचे नुकसान

टोप ( प्रतिनिधी ) – पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा ब्रिजवर चार गाड्या एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीच जिवीत हानी घडली नाही. यात एकजण जखमी असून चार गाड्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे . मिळालेल्या माहितीनुसार, पुणेहून बेंगलोरच्या दिशेने फॉर्च्यूनर कार व इंडिका कार जात असताना फॉर्च्युनर कारच्या पुढे सिद्धेश्वर… Continue reading सांगली फाटा येथे ‘विचित्र’ अपघात ; चार गाड्यांचे लाखोचे नुकसान

बेळगावात कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील भुतरामनहट्टी येथे असणाऱ्या राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालय पाहून परतत असताना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग 4 येथे अपघात झाला. यामध्ये 40 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 16 विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना बेळगाव मधील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील विद्यार्थी बेळगाव येथील राणी… Continue reading बेळगावात कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात

error: Content is protected !!