कोल्हापूर(प्रतिनिधि): कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपाधीक्षक पदाचा कार्यभार वैष्णवी पाटील यांनी आज स्वीकारला . वैष्णवी पाटील यांचे स्वागत सहकारी पोलिस निरिक्षक बापू साळुंखे आणि इतरांनी पुष्पगुच्छ देऊन कार्यालयात केले .यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले सरदार नाळे यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदावर वैष्णवी पाटील यांनी जबाबदारी पार… Continue reading ‘एसीबी’ पोलीस उपाधीक्षक पदी वैष्णवी पाटील