मुंबई – सध्या बिग बॉसच्या घरात राडा पाहायला मिळत आहे. घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्की यांच्यात वाद झाला. त्या वादाचे रुपांतर झटापटीत झाले. त्यावेळी आर्याने निक्कीच्या कानाखाली जाळ काढला. पण ते फुटेज दाखवण्यात आले नाही. त्यामुळे प्रेक्षक आता ते फुटेज दाखवण्याची मागणी करत आहेत. बिग बॉसप्रेमींनी केले आर्याचे अभिनंदन बिग बॉसच्या घरात हिंसेचा नियम… Continue reading आर्याने मारली निक्कीला कानाखाली, नेटकऱ्यांनी केले आर्याचे अभिनंदन