बिग बॉसच्या घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री

मुंबई : बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले काही दिवसात होणार असून अशातच बिग बॉसच्या घरात आता दोन वाईल्ड कार्ड स्पर्धक आले आहेत.राखी सावंत नंतर आता अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहेत.तर बिग बॉसच्या घरातला नऊवा आठवडा वादळ निर्माण करणारा ठरणार आहे.काही तासांपूर्वीच कलर्स मराठीकडून अभिजीत बिचुकलेच्या एन्ट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आला असून अभिजीत… Continue reading बिग बॉसच्या घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री

error: Content is protected !!