मुंबई : हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची भवेत घेतली आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी या तिघांमध्ये गुप्त बैठक झाली आहे. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या… Continue reading ठाकरेंच्या खासदाराने शिंदेंच्या आमदारांची घेतली भेट