मुंबई – बिग बॉस 16 मधील स्पर्धक अब्दु रोजिक बिग बॉस द्वारे घराघरात पोहचला आहे. त्यामुळे भारतातही अब्दुचा चाहता वर्ग मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी अब्दुने अमीरासोबत साखरपुडा केला. सोशल मीडिया वर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अब्दुने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. आता अब्दु रोजिकचं 19 वर्षीय अमीरासोबत लग्न मोडल्याची चर्चा सुरू आहे. त्याला सोशल… Continue reading ‘या’ कारणामुळे मोडलं अब्दु रोजिकचं लग्न