दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयाने ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. दरम्यान, केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने ED प्रकरणात जामीन मंजूर केला. पण सीबीआय प्रकरणात त्यांची सुटका झालेली नाही. त्यामुळे जामीन मिळूनही त्यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालयांना अंतरिम जामीन मंजूर… Continue reading केजरीवालांना अंतरिम जामीन, पण सुटका नाही