निपाणी (प्रतिनिधी) : रामगिरी महाराजांनी पैगंबर मुहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत चिक्कोडी येथे मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले .आंदोलकांनी शहरातील प्रमुख मार्गांवर धडक मोर्चा काढला. हजारो लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. रामगिरी यांनी महाराजांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. तसेच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची… Continue reading चिक्कोडी येथे ‘या’ समाजाचे आंदोलन ..
चिक्कोडी येथे ‘या’ समाजाचे आंदोलन ..
