कानोली पैकी हारूर येथे स्टोन क्रशर बंदचा गावसभेत ठराव

आजरा (प्रतिनिधी) : ग्रुप ग्रामपंचायत कानोली पैकी हारूर गावच्या हद्दीतील स्टोन क्रशर बंद करण्याचा ठराव हारूर ग्रामस्थांनी मांडला असता त्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौं. सुषमा सुभाष पाटील होत्या . स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक संतोष कुंभार यांनी केले यावेळी कानोली आणि हारूर गावच्या विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली . शासनाच्या परिपत्रकाचे… Continue reading कानोली पैकी हारूर येथे स्टोन क्रशर बंदचा गावसभेत ठराव

error: Content is protected !!