अवघ्या महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’; ‘आई तुळजाभवानी’ लवकरच आपल्या ‘कलर्स मराठी’वर!

मुंबई – धार्मिक मालिकांची मोठी परंपरा मराठी टेलिव्हिजन विश्वाला आहे. त्यात आघाडीवर आहे ती ‘कलर्स मराठी’ वाहिनी. गेली अनेक वर्ष अत्यंत लोकप्रिय यशस्वी धार्मिक – आध्यात्मिक मालिका सातत्याने देणाऱ्या कलर्स वाहिनीने आता एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा टीझर काही दिवसांपूर्वी… Continue reading अवघ्या महाराष्ट्राची ‘कुलस्वामिनी’; ‘आई तुळजाभवानी’ लवकरच आपल्या ‘कलर्स मराठी’वर!

error: Content is protected !!