कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सव काळात प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील दुकानदारांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह सुरक्षारक्षकांनाही ओळखपत्र आणि गणवेश सक्तीचा असून, मंदिरातील सर्वच घटकांनी भाविकांनी सौजन्याने वागावे, अशा सूचना नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दुकानदार, देवस्थान समिती कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी समिती बैठकीमध्ये दिल्या आहेत.… Continue reading श्री अंबाबाई परिसर प्लास्टिक मुक्त ; नवरात्रोत्सवात सर्वांना ओळखपत्र सक्तीचं…