कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी दि. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचे शिक्षण देणे… मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी,… Continue reading डॉ. झाकीर हुसेन ‘या’ योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत