कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार के. पी. पाटील हे अजित पवार गटातून महाविकास आघाडीच्या वाटेवर असतानाच आता आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दणका बसलेल्या अजित… Continue reading ए. वाय. पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक