टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बदलापूरच्या धक्याने सावरत असतानाच कोल्हापूरात एक धक्कादायक घटना घडली आहे . कोल्हापुरातील शिये रामनगर येथील एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून या मुलगीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ही मुलगी परप्रांतीय असून तिचे कुटुंबीय शिये येथील रामनगर येथे राहत आहेत. 21 ऑगस्टच्या सायंकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. याबाबतची फिर्याद तिच्या… Continue reading Live Marathi Breaking : शिये येथे 10 वर्षीय चिमुरडीचा खून : मृतदेह शेतात आढळला