दिल्ली : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांची शिवसेना पक्षाच्या संसदीय उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना संसदीय पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्राद्वारे दिली आहे.शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 7 जून 2024 रोजी बैठक झाली. या नवनियुक्त शिवसेना संसदीय पक्षाच्या बैठकीत शिवसेना संसदीय पक्षाच्या… Continue reading खा. धैर्यशील मानेंची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड