मुंबई : विशाळगड आणि गजापुरात झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचे प्रकरण गुरूवारी उच्च न्यायालयात पोहोचले. यावर आज तातडीने सुनावणी पार पडली. यावेळी पावसाळ्यात सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवा, सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.दरम्यान,… Continue reading विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याला उच्च न्यायालयाची स्थगिती